chikupiku

चिकूपिकू कशासाठी?

१ ते ८ वयोगटातील मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी नवनवीन अनुभव देणारं चिकूपिकू!  प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात भरपूर मराठी गोष्टी, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि चित्रं. आई-बाबा, आज्जी-आजोबा मुलांना जवळ घेऊन गोष्टी वाचून दाखवतात, ॲक्टिवीटीज त्यांच्याबरोबर करून बघतात तेंव्हा मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होतं. चिकूपिकू म्हणजे मुलं आणि आई-बाबा या जोडीचा आवडता अंक!

ChikuPiku Yearly Membership

दर महिन्याला नवीन गोष्टीचं पुस्तक, घरपोच फ्री शिपिंग, अंकातल्या गोष्टी-गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा उपलब्ध, पालकांसाठी विशेष ब्लॉग्स आणि व्हिडीओज, शिवाय इव्हेंट्स व नवीन पुस्तकांवर खास सवलत. 

₹1500    ₹1200

ChikuPiku Combo Packs

मुलांना आणि पालकांना आवडलेल्या
बेस्टसेलर  अंकांचे विशेष संच.

₹550 – ₹599

ChikuPiku Single Books

प्रत्येक महिन्याला प्रकाशित
होणारे अंक.

₹100

Curated Books

मुलांनी वाचली पाहिजेत अशी
इतर प्रकाशनांची निवडक पुस्तके

Brain-based Toys

बुद्धीला चालना देणारी सोपी,
गमतीशीर खेळणी.

multiple intelligence

Multiple intelligences म्हणजेच बहुरंगी बुद्धिमत्ता

प्रत्येकाच्या मेंदूत ८ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. काही बुद्धिमत्ता ठळक तर काही फिकट असतात. या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांवर आधारित गोष्टी आणि ॲक्टिव्हिटीज चिकूपिकूमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

परिक्षेत जास्त गुण मिळाले तरच मूल हुशार हा सर्वसाधारण निष्कर्ष चुकीचा असू शकतो. ज्या बुद्धिमत्तेमध्ये आपला कल जास्त असतो त्यात आपण हुशार असतो. लता मंगेशकर यांची संगीतविषयक बुद्धिमत्ता ठळक होती म्हणून संगीत क्षेत्रात त्या हुशार ठरल्या. तसंच डॉ. सलीम अली यांचा कल निसर्गविषयक बुद्धीमत्तेकडे होता आणि म्हणूनच ते पक्षीतज्ज्ञ झाले. मुलांना आणि पालकांना या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांची ओळख होणं महत्वाचं आहे म्हणूनच  चिकूपिकूच्या अंकांमधून या ८ बुद्धिमत्तांचे अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

चिकूपिकूची पुस्तकं कशी वापराल?

१ ते ८ मधल्या मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक या सगळ्या स्तरांवर वेगाने वाढ होत असते. वाढत्या वयातल्या मुलांच्या पालकांना या प्रवासात साथ देण्यासाठी उपयोगी पडतील अशी पुस्तकं, खेळ, माहितीपूर्ण ब्लॉग्स देत आहोत, ज्याचा निश्चित खूप उपयोग होईल. (या वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. तेंव्हा मुलांना जास्तीत जास्त नवनवीन अनुभव देणं, गोष्टी सांगणं हे खूप गरजेचं असतं. याच काळात त्यांच्या शारीरिक वाढीचे टप्पेही दर २-३ वर्षांनी बदलतात. त्यानुसार आहार, शारीरिक हालचाली, खेळ हेसुद्धा बदलतात. वेगवेगळ्या भावना निर्माण होणे, त्या समजायला लागणे आणि त्यांचा वापर करणे हेसुद्धा याच काळात मुलं शिकत असतात.हे सर्वच टप्पे नीट समजून घेऊ या.)

chikupiku

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी

 • खडू, पेन्सिल देऊन Activities ची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही
 • चित्रं दाखवून गोष्टी सांगूया, अगदी जेवण भरवतानासुध्दा
 • गोष्टीतील चित्रं समोर ठेवून Audio Stories ऐकवूया
chikupiku

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी

 • आई-बाबांबरोबर अंकातील गोष्टी वाचल्या की पुढच्या वेळी मुलं चित्रांमधून गोष्टी समजून घेतील. 
 • नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील
 • Activities स्वतः सोडवू शकतील
chikupiku

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी

 • चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील
 • चित्रं वापरून नव्या गोष्टी रचू
  शकतील
 • नव्या Activities स्वतः बनवू शकतील
Slide
१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी

• खडू, पेन्सिल देऊन Activities ची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही
• चित्रं दाखवून गोष्टी सांगूया, अगदी जेवण भरवतानासुध्दा
• गोष्टीतील चित्रं समोर ठेवून Audio Stories ऐकवूया

Slide
३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी

• आई-बाबांबरोबर अंकातील गोष्टी वाचल्या की पुढच्या वेळी मुलं चित्रांमधून गोष्टी समजून घेतील.
• नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील
• Activities स्वतः सोडवू शकतील

Slide
६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी

• चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील
• चित्रं वापरून नव्या गोष्टी रचू शकतील
• नव्या Activities स्वतः बनवू शकतील

previous arrow
next arrow

चिकूपिकू Story

मूल हे प्रत्येक कुटुंबाच्या केंद्रस्थानी असतं. जेंव्हा मुलं वाढवणं ही आईबाबांची केवळ जबाबदारी न राहता, मुलं आणि आईबाबा अशी जोडी जमते तेंव्हा ती प्रेम, उत्साह, आनंद या सगळ्याचा स्रोत बनते.  
आमची मोठी मुलगी मुक्ता ही चिकूपिकूमागची प्रेरणा आहे. ती अगदी ६ महिन्यांची असल्यापासून तिला जेवू घालणं, तिच्याशी गप्पा मारणं, तिला खेळवणं, झोपवणं या सगळ्यात गोष्टी आणि गाणी आमच्यासोबत होत्या. गोष्टी, गाणी आणि चित्रं यामुळे घर, पालक आणि पालकत्व किती समृद्ध होऊ शकतं हे जाणवलं. कृष्णाबरोबर अश्याच नवनवीन गमतीजमती करताना त्याचा पुन्हा अनुभव आला. १ ते ८ वयाच्या दरम्यान जे काही अनुभव मुलांना मिळतील त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे हे समक्ष दिसून आलं. आणि मग विचार सुरु झाला… “घराघरातल्या छोट्या चिकूपिकूंपर्यंत हे वातावरण कसं पोहोचवता येईल का?” 
उत्तर होतं चिकूपिकू!   

चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे आणि पालकांचे बोलके अभिप्राय

Slide

अपर्णा कुलकर्णी, पुणे
Chartered Accountant

चिकूपिकूचा अंक खूप छान आहे. माझ्या १० महिन्याच्या मुलीला, अनुष्टीला चिकूपिकूमधील कॅरेक्टर्स खूप आवडतात. ती आवर्जून हे पुस्तक बघायला मागते. We are very happy with it. Thanks ChikuPiku!

Slide

Rhucha Patil , पुणे

आम्ही दर महिन्याला पोस्टमनकाकांची वाटच पाहात असतो. अंकातली चित्रं खूप सुंदर आणि भाषा अगदी सोपी आहे. चिकूपिकूने वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आम्ही अंक सारखे-सारखे वाचतो तरी तितकीच मज्जा वाटते.

Slide

मानसी भुसारी, पुणे

सध्याच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात मराठी भाषेशी नाळ जोडून ठेवण्याचे काम चिकूपिकूमुळे होत आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशा गोष्टी, साजेशी चित्रे, इतर activities आणि ऑडिओ स्टोरीज चिकूपिकूला unique बनवतात.

Slide

डॉ. आरती कुलकर्णी, ठाणे

चिकूपिकूच्या अंकातले सगळेच Characters शिवांकला आवडतात पण Curious Cubo च्या गोष्टी त्याला सगळ्यात जास्त आवडतात. चिमणी चित्रं, Nature and Me या एक्टिव्हिटीज नाविन्यपूर्ण आहेत. ऑडिओ गोष्टीतून प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

Slide

रेवा पोटे, पुणे

चिकूपिकू येती घरा, तोची आमुचा चेहरा हसरा. दिवसभर रेवाला लाभतो चिकूपिकू आणि आजी-आबांचा सहवास. आणि रात्र होते आईच्या कुशीत चिकूपिकू सोबतच. या काळात जेव्हा बाहेर खेळायला जाता येत नाही, तेव्हा चिकू, पिकू, मिकू, बागुलबुवा, छबी, क्युबो हेच रेवाचे सवंगडी.

previous arrow
next arrow
Slide

चिकूपिकू येती घरा, तोची आमुचा चेहरा हसरा. दिवसभर रेवाला लाभतो चिकूपिकू आणि आजी-आबांचा सहवास. आणि रात्र होते आईच्या कुशीत चिकूपिकू सोबतच. या काळात जेव्हा बाहेर खेळायला जाता येत नाही, तेव्हा चिकू, पिकू, मिकू, बागुलबुवा, छबी, क्युबो हेच रेवाचे सवंगडी.

रेवा पोटे, पुणे

Slide

आम्ही दर महिन्याला पोस्टमनकाकांची वाटच पाहात असतो. अंकातली चित्रं खूप सुंदर आणि भाषा अगदी सोपी आहे. चिकूपिकूने वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आम्ही अंक सारखे-सारखे वाचतो तरी तितकीच मज्जा वाटते.

Rhucha Patil , पुणे

Slide

सध्याच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात मराठी भाषेशी नाळ जोडून ठेवण्याचे काम चिकूपिकूमुळे होत आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशा गोष्टी, साजेशी चित्रे, इतर activities आणि ऑडिओ स्टोरीज चिकूपिकूला unique बनवतात.

मानसी भुसारी, पुणे

Slide
Pushkar Jog

चिकूपिकूच्या अंकातले सगळेच Characters शिवांकला आवडतात पण Curious Cubo च्या
गोष्टी त्याला सगळ्यात जास्त आवडतात. चिमणी चित्रं, Nature and Me या एक्टिव्हिटीज नाविन्यपूर्ण आहेत. ऑडिओ गोष्टीतून प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

डॉ. आरती कुलकर्णी, ठाणे

previous arrow
next arrow

Contributors

चिकूपिकू Events

मुलांच्या सर्वांगीण वाढीमध्ये त्यांना किती नवनवीन अनुभव मिळतात यालाही खूप महत्त्व आहे. या उद्देशाने चिकूपिकूतर्फे मुलांचं अनुभवविश्व वाढवण्यासाठी प्रत्येक महिन्याला काही ऑफलाईन /ऑनलाईन इव्हेंट्स आयोजित केले जातात. बघणं, वाचणं, ऐकणं याशिवाय हातांनी काही activities करणं या सगळ्याचा समावेश असलेले कार्यक्रम यामध्ये असतात. मुलं आणि पालक यांना धमाल करत काही नवीन शिकण्याची संधी देणाऱ्या या इव्हेंट्सना नेहेमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. 

“Positive parenting blogs for new-age parents”

मुलांना वळण कसं लावायचं ?

मुलांना वळण कसं लावायचं ?

अनेकदा पालक म्हणून आपल्याला प्रश्न पडतो मी मुलांना वळण कसं लावू ? मुलांना आई- बाबा आपल्याला हि सूचना का देतात हे लक्षात येत नाही.- मुलांना वळण कसं लावायचं ?

read more
हिवाळ्यात लहान मुलांचा आहार

हिवाळ्यात लहान मुलांचा आहार

हिवाळ्यात लहान मुलांचा आहार: लहान मुलांच्या आहाराचा जसा वयानुसार किंवा तब्येतीनुसार आपण विचार करतो तसाचहवामानानुसारसुद्धा करायला हवा, यालाच आयुर्वेदात ऋतुचर्या म्हणतात.

read more
पिता- पुत्रांची जोडगोळी

पिता- पुत्रांची जोडगोळी

पिता- पुत्रांची जोडगोळी : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं बालपण खूपच वेगळं आणि सुंदर होतं. इतकं सुंदर बालपण क्वचितच एखाद्याला लाभतं. – रेणू गावस्कर

read more
“शांतिनिकेतन” गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुरु केलेली अनोखी शाळा

“शांतिनिकेतन” गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुरु केलेली अनोखी शाळा

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मुलांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून कोलकत्याजवळील बोलपूर या गावी “शांतिनिकेतन” नावाची एक सुंदर शाळेची गोष्ट – रेणू गावस्कर

read more
लेख 4 : आपण पालक म्हणून कसे आहोत ?

लेख 4 : आपण पालक म्हणून कसे आहोत ?

आपल्याला आपल्या मुलाचं बालपण जोपासायचं आहे. ते हरवता कामा नये याची काळजी घ्यायची आहे, याची जाणीव आहे आपल्याला ? यासाठी स्वतःलाच विचारू या- आपण पालक म्हणून असे आहोत का ?

read more
लेख 10 : अभ्यास- मुलांचा आणि आपला

लेख 10 : अभ्यास- मुलांचा आणि आपला

शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख लेख क्र. 10 : अभ्यास- मुलांचा आणि आपला लेखन: शोभा भागवत प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे मुलांची लहानपणी टेप केलेली कॅसेट…

read more
पालक, मुलं आणि खेळ – शोभा भागवत यांच्या मुलाखतीचे संकलन

पालक, मुलं आणि खेळ – शोभा भागवत यांच्या मुलाखतीचे संकलन

(आकाशवाणीवरील स्नेहबंध कार्यक्रमातील ‘मुलं, पालक आणि घरातून होणारी जडण घडण’ या मालिकेअंतर्गत घेतलेल्या मुलाखतीवरून केलेलं लिखाण.) लेखन व मुलाखत – शोभा भागवत; प्रश्न…

read more

View all blogs

Our Partners

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop