fbpx

Jui Chitale

बालकथा लेखक, चित्रकार

लहानपणापासून चित्रकला आणि थोडी लेखनाची आवड जुईला होतीच. पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर प्रॉडक्ट डिझाईनमध्ये शिक्षण व काही वर्षे नोकरी झाल्यावर जुई तिच्या मुलीच्या निमित्ताने चिकूपिकूशी जोडली गेली. लहान मुलांसाठी गोष्टी लिहिणं आणि चित्रं काढणं, ऍक्टिव्हिटीज तयार करणं चालू झालं. अचानक तिचं क्षेत्रच बदलून गेलं. आता चिकूपिकूच्या नियोजनाच्या कामातसुद्धा तिची मदत होते. चिकूपिकू टीमचा ती महत्वाचा भाग आहे.

मुलांचा दंगा – आपली परीक्षा

मुलांचा दंगा – आपली परीक्षा

मुलांचा दंगा - आपली परीक्षा 'मी उगाच एवढी रागावले.. आता सगळे म्हणत असतील की ही कशी आई आहे? पण इतकी वेड्यासारखी वागत होती मुलं आणि किती धाकधूक वाटत होती मला की तिथले लोक काय विचार करत असतील? मुलांचं वागणं ही माझ्या पॅरेंटिंगची परीक्षाच नाही का?' आपण मुलांना बाहेर घेऊन...

कोविड काळातलं कोडं

कोविड काळातलं कोडं

कॉर्पोरेशनच्या नळाला पाणी येतं सकाळी तासभर, ते पिंपात आणि माठात भरून घेतलं. पेपरमधल्या डिप्रेसिंग बातम्यांवर नजर टाकत चहा प्यायला. ब्रेकफास्टला धिरडी केली. नुकतंच कोविडमधून बरं झालेल्या घरातल्या आम्हा ५ जणांना हेल्दी ब्रेकफास्ट आवश्यक आहेच त्यामुळे वेगवेगळी पिठं एकत्र...

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop