आज सकाळी सावि उठली तीच जरा कुरकुर करत. शू करून झाल्यावर ब्रश करायलाच येईना. मेघना तिच्या मागे मागे धावली, तिला पकडून आणलं, तेव्हा कुठे दात घासून चकचकीत झाले. मग दूध…