fbpx

शाळा सुरु होण्याआधीची शेवटची धमाल!

खडकवासला बॅक वॉटरजवळच्या

झपूर्झा आर्ट म्युझिअम येथे

कार्निव्हल आणि कला सहल

दिनांक: शनिवार, ११ जून, २०२२
वेळ: स. १०:३० ते सायं. ४:३०

Non Subscribers Fee:   ₹ 499/-

Per person

स्थळ: झपूर्झा आर्ट म्युझिअम,
खडकवासला बॅक वॉटर, कुडजे, पुणे २३

For ChikuPiku Subscribers :   ₹ 399/-

Per person

नाटुकली, आर्ट सफारी, खेळ, पपेट्स, गाणी, गोष्टींबरोबर
एक दिवसाची फॅमिली मजा-मस्ती.

झपूर्झा – 8 आर्ट गॅलरी टूर

मुलं आणि आई-बाबांसाठी चित्रकला,
शिल्पकला आर्ट गॅलरीजची सफर.
वेळ: सकाळी ११ ते १२ वा.

 1.  The Collection (Modern & Contemporary)
 2. Light of Life
 3. Fabrics of India
 4. Jewellery of Maharashtra
 5. Print – Imprint
 6. Maharashtra School – Art & Thought
 7. Prabhakar Barve Gallery
 8. Jayant B. Joshi Gallery

नाटुकली

खास छोट्यांसाठी बसवलेल्या २ नाटुकल्या.
वेळ: दुपारी १२:१५ ते १ वा.

सादरीकरण –

प्रतीक्षा खासनीस

कल्पेश समेळ

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop