fbpx
मुलांना वळण कसं लावायचं ?

मुलांना वळण कसं लावायचं ?

अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो ‘मुलांना वळण कसं लावायचं?’ ‘असं कर, तसं कर, अमुक करू नकोस’  या सूचना चालूच असतात. पण आई- बाबा आपल्याला एखादी सूचना का देतात? त्याचं महत्व काय, हे मुलांच्या लक्षात येत नसतं.  छोट्या छोट्या गोष्टींचं वळण लावण्यासाठीच्या काही टिप्स बघू या  …. ...
हिवाळ्यात लहान मुलांचा आहार

हिवाळ्यात लहान मुलांचा आहार

लहान मुलांच्या आहाराचा जसा वयानुसार किंवा तब्येतीनुसार आपण विचार करतो तसाच हवामानानुसारसुद्धा करायला हवा, यालाच आयुर्वेदात ऋतुचर्या म्हणतात. हिवाळ्यात वातावरण थंड असते आणि भूक वाढते. हिवाळ्यात घेतलेला आहार हा मुलांच्या पुढील संपूर्ण वर्षभराच्या आरोग्याचे foundation...
पिता- पुत्रांची जोडगोळी

पिता- पुत्रांची जोडगोळी

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं बालपण खूपच वेगळं आणि सुंदर होतं. इतकं सुंदर बालपण क्वचितच एखाद्याला लाभतं. रवींद्रनाथांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ म्हणजे एक ऋषीच होते. सर्वांच्याच मनात त्यांच्याविषयी अतिशय प्रेम आणि आदर असायचा. त्यातली खास बाब अशी की देवेंद्रनाथ यांना...
“शांतिनिकेतन”  गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुरु केलेली अनोखी शाळा

“शांतिनिकेतन” गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुरु केलेली अनोखी शाळा

चिकूपिकूच्या मागील अंकात गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना खूप खूप आवडणारी ‘जयतिलक’ गोष्ट तुम्ही मुलांना वाचून दाखवली असेल. गुरुदेवांनी लहान मुलांसाठी कितीतरी गोष्टी लिहील्या, कविता लिहील्या, कवितांना छान छान चाली लावल्या. गुरुदेव लेखक होते, कवी होते, चित्रकारही होते. खरं...
The Family That Plays Together, Stays Together…

The Family That Plays Together, Stays Together…

खेळातून तयार होणारं पालकांचं आणि मुलांचं नातं खूप महत्वाचं आहे. पालकांना जर मुलांशी काय खेळावं हे कळलं तर ते नातं अधिकच चांगलं होईल. पालकांना खेळ म्हटलं की असं वाटू शकतं की मैदानावर जाऊन खेळायचे खेळ. पण घरातसुद्धा पुष्कळ खेळ खेळता येतात. आणि ते लहान वयात आवश्यकही...
मूल आणि निसर्ग

मूल आणि निसर्ग

मुलांमध्ये स्वतःहून शिकण्याची अफाट क्षमता असते. याचा काही दिवसांपूर्वी आलेला अनुभव म्हणजे पावसाळी सहलीसाठी आम्ही महाडजवळ गेलो होतो. डोंगरावरच्या छोट्याशा डबक्यात जेव्हा मुलांनी बेडुकमासे पाहिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांना वाटलं की ते पकडून जवळून बघावेत तेव्हा ही कल्पना...
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop