fbpx

Aakruti (आकृती)

150.00

हाता पायांच्या बाह्यरेषा , ठशांमधून देखील चित्र काढता येऊ शकतात , त्यासाठी प्रत्येकवेळी हात रंगात बुडवणं , ते धुणं शक्य असेल किंवा नाही असा विचार करून बाह्यरेखांची चित्र करायचा निर्णय घेतला. ज्यांना शक्य असेल त्यांनी ठश्यातून चित्र जरूर करून बघावी. ही चित्र काढता काढता मुलांना,पालकांना ,शिक्षकांना शेकडो नवीन चित्र सुचतील आणि हाता पायांच्या प्रतिचित्रणातली जादू शोधायचा छंदच लागेल.

7 in stock

Categories: ,

Additional information

Author

Abha Bhagwat

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aakruti (आकृती)”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop