fbpx

चिकूपिकू ऑगस्ट अंक 2023

100.00

ऑगस्ट अंकातून  ‘शेपूट’ हा अतरंगी विषय घेऊन आलो आहोत. इवलीशी, लांबलचक, झुपकेदार प्राण्यांच्या वेगवेगळ्या शेपट्यांची लहान मुलांना भारी गंमत वाटते.
शेपट्यांची ही धमाल; गोष्टी, गाणी, चित्रं आणि ऍक्टिव्हिटीजमधून अनुभवताना मुलांना नक्की मजा येईल. स्पायडर मंकीचं शेपूट म्हणजे त्याचा पाचवा पाय, शिकारी व्हेल शपेटीने तिच्या मित्र-मैत्रिणींना कशी बोलावते? एका माशाचं शेपूट थोडं फाटतं तेव्हा तो काय करतो? अशा मस्त गोष्टी अंकात आहेत.

246 in stock

लहान मुलांना शेपटीचं आकर्षण जरा जास्तच असतं, कदाचित तिच्या वैविध्यामुळे... आणि ती आपल्याला नसल्यामुळे! तसं पाहिलं तर आपली मुलं म्हणजे आपल्या शेपट्याच आहेत. प्रत्येकाचं शेपूट वेगळं. शेपटासारखी स्वारी खुश असली की डोलणारी, चिडली की फटकारणारी, तर कधी घाबरून फूस होऊन शांत बसणारी. पण आपल्या या शेपट्याच आपल्याला तोल सांभाळत चालायला शिकवतात. मायेची ऊब देतात. या अंकातून शेपट्यांची धमाल मजा घेऊन आलो आहोत. ती मुलांना आणि तुम्हाला आवडेल असं वाटतंय. अंकातली कुठली गोष्ट आवडली? कुठल्या चित्रांवर गप्पा झाल्या? अजून नवीन काय वाचायला आवडेल? आम्हाला नक्की कळवा.

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू ऑगस्ट अंक 2023”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop