fbpx
चिकूपिकू दिवाळी विशेषांक (ऑक्टो-नोव्हें २०२३)

मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.

₹ 200/-

छोट्या मुलांसाठी खास, दिवाळीची मजा आणखी वाढवणारा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!!

मोठ्यांना दिवाळीची भरपूर तयारी, कामं असतात पण लहान मेम्बरसुद्धा काही कमी बिझी नसतात. त्यांना पण दिवाळीच्या सुट्टीची भरपूर कामं असतात. आणि मुलांचं काम म्हणजे काय .. तर खेळ, गोष्टी, ऍक्टिव्हिटीज आणि मज्जा. या सगळ्यात त्यांच्या जोडीला येतो चिकूपिकू दिवाळी विशेषांक.

दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळ्या मुलांकडे असायलाच हवा असा हा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!

या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे ‘अंधार – उजेड’
दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात आहेत. याशिवाय यात काय काय आहे माहितीये ..? इतर मजेदार गोष्टी आणि किस्से, प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रं, भरपूर ॲक्टिव्हिटीज, कोडी, कविता, हातांनी करून बघण्याची खेळणी, चित्रकला, कोलाजकाम, मातीकाम, रेसिपी, ऑडिओ स्टोरीज  .. यादी न संपणारी आहे!
मुलांना चॉकलेट्स, खेळणी आपण नेहमीच घेऊन देतो, दिवाळी विशेषांकाची ही भेट आपल्या मुलांबरोबरच त्यांच्या मित्रांना, बहीण-भावांना आवर्जून देऊ या.
१ ते ११ वयोगटातील मुलांसाठी काय आहे या विशेषांकात?
मुलांना आवडतील अशा गोष्टी, काही जुन्या – काही नवीन पण म्हणताना हमखास मजा येईल अशा कविता, कोडी आणि आईबाबांबरोबर एकत्र करता येतील अशा धमाल ॲक्टिव्हिटीज!
previous arrow
Slide
शाहिस्तेखानाची फजिती

शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात लाल महालात कसा काय प्रवेश मिळवला? शाहिस्तेखान घाबरून पळून जाईल असं नक्की काय घडलं ते या गोष्टीत वाचायला मजा येईल.

Slide
चांदोबाची मिशी

चांदोबाला कोणी मिशी लावली? आणि का लावली? छोट्या मुलांना आवडेल अशी ही गोष्ट अंकात नक्की वाचा.

Slide
ज्योत

पणती पासून आता विजेच्या दिव्यांपर्यंत किती वेगवेगळी रूपं प्रकाशाने घेतली आहेत. मोठ्यांना आठवणीत रमवेल आणि छोट्यांना उत्सुकता वाटेल अशी ही कविता अंकात नक्की वाचा.

Slide
सायन्स सैर

सूर्यग्रहण होतं तेव्हा आकाशातला राक्षस सूर्याला खातो का? की हा उजेड-सावलीचा खेळ असतो? कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने याचा अभ्यास केला हे वाचू या अंकात दिलेल्या या गोष्टीत.

Slide
घरातला हिमालय

अरे बापरे.. घरात कसा काय हिमालय आला? आणि हा गुडगुड आवाज कसला येतोय? एवढा फेस कशाचा झालाय?
राजीव तांबे या मुलांच्या आवडत्या लेखकाने लिहिलेल्या या गोष्टीत नक्की काय गडबड चालली आहे हे वाचायलाच हवं.

next arrow

चिकूपिकू वार्षिक मेम्बरशिप

या दिवाळी अंकासह वर्षभर प्रत्येक महिन्याला 1 असे
एकूण १0 अंक घरपोच.

₹ 1500/-  ₹ 1200/-

चिकूपिकू दिवाळी अंक

धमाल गोष्टी, गाणी आणि हटके ॲक्टिव्हिटीज
असलेला विशेषांक!

 ₹ 200/-

चिकूपिकू दिवाळी विशेषांक (ऑक्टो-नोव्हें २०२३)

मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.

  ₹200

छोट्या मुलांसाठी खास, दिवाळीची मजा आणखी वाढवणारा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!!

मोठ्यांना दिवाळीची भरपूर तयारी, कामं असतात पण लहान मेम्बरसुद्धा काही कमी बिझी नसतात. त्यांना पण दिवाळीच्या सुट्टीची भरपूर कामं असतात. आणि मुलांचं काम म्हणजे काय .. तर खेळ, गोष्टी, ॲक्टिव्हिटीज आणि मज्जा. या सगळ्यात त्यांच्या जोडीला येतो चिकूपिकू दिवाळी विशेषांक.

दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळ्या मुलांकडे असायलाच हवा असा हा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!

या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे ‘अंधार – उजेड’

दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात आहेत. याशिवाय यात काय काय आहे माहितीये ..? इतर मजेदार गोष्टी आणि किस्से, प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रं, भरपूर ॲक्टिव्हिटीज, कोडी, कविता, हातांनी करून बघण्याची खेळणी, चित्रकला, कोलाजकाम, मातीकाम, रेसिपी, ऑडिओ स्टोरीज… यादी न संपणारी आहे!

मुलांना चॉकलेट्स, खेळणी आपण नेहमीच घेऊन देतो, दिवाळी विशेषांकाची ही भेट आपल्या मुलांबरोबरच त्यांच्या मित्रांना, बहीण-भावांना आवर्जून देऊ या.

१ ते ११ वयोगटातील मुलांसाठी काय आहे या विशेषांकात?

मुलांना आवडतील अशा गोष्टी, काही जुन्या – काही नवीन पण म्हणताना हमखास मजा येईल अशा कविता, कोडी आणि आईबाबांबरोबर एकत्र करता येतील अशा धमाल ॲक्टिव्हिटीज!
previous arrow
Slide
शाहिस्तेखानाची फजिती

शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात लाल महालात कसा काय प्रवेश मिळवला? शाहिस्तेखान घाबरून पळून जाईल असं नक्की काय घडलं ते या गोष्टीत वाचायला मजा येईल.

Slide
चांदोबाची मिशी

चांदोबाला कोणी मिशी लावली? आणि का लावली? छोट्या मुलांना आवडेल अशी ही गोष्ट अंकात नक्की वाचा.

Slide
ज्योत

पणती पासून आता विजेच्या दिव्यांपर्यंत किती वेगवेगळी रूपं प्रकाशाने घेतली आहेत. मोठ्यांना आठवणीत रमवेल आणि छोट्यांना उत्सुकता वाटेल अशी ही कविता अंकात नक्की वाचा.

Slide
सायन्स सैर

सूर्यग्रहण होतं तेव्हा आकाशातला राक्षस सूर्याला खातो का? की हा उजेड-सावलीचा खेळ असतो? कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने याचा अभ्यास केला हे वाचू या अंकात दिलेल्या या गोष्टीत.

Slide
घरातला हिमालय

अरे बापरे.. घरात कसा काय हिमालय आला? आणि हा गुडगुड आवाज कसला येतोय? एवढा फेस कशाचा झालाय?
राजीव तांबे या मुलांच्या आवडत्या लेखकाने लिहिलेल्या या गोष्टीत नक्की काय गडबड चालली आहे हे वाचायलाच हवं.

next arrow

चिकूपिकू वार्षिक मेम्बरशिप

या दिवाळी अंकासह वर्षभर प्रत्येक महिन्याला 1 असे
एकूण १0 अंक घरपोच.

₹ 1500/-  ₹ 1200/-

चिकूपिकू दिवाळी अंक

धमाल गोष्टी, गाणी आणि हटके ॲक्टिव्हिटीज
असलेला विशेषांक!

   ₹ 200/-

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop