fbpx

चिकूपिकू जानेवारी अंक २०२४

100.00

नवी सुरवात नेहमीच उत्साह आणि चैतन्य घेऊन येते. न जमलेल्या, मनात राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करून बघण्याची संधी घेऊन येते. हा नवा उत्साह, आनंद, स्वप्न, नवीन वर्षाच्या सुरुवातीला अंकातून मुलांसाठी आणि तुमच्यासाठी पाठवत आहोत. शेवटच्या पानावर एक झकास खेळणं दिलेलं आहे. ते आवर्जून मुलांनाबरोबर करून बघा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

663 in stock

अंकातली कुठली गोष्ट मुलांना आवडली, काय प्रश्न त्यांनी विचारले, काय गप्पा झाल्या हे सगळं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. पुढच्या अंकाची बांधणी करताना त्याचा उपयोग होतो.

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू जानेवारी अंक २०२४”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop