fbpx

चिकूपिकू जुलै अंक 2023

100.00

 

पाऊस – पाणी हा विषय तसा नेहेमीचा, पण त्याची जादू न संपणारी आहे. पाण्यात खेळायची भारी गंमत मुलांना वाटते.
पावसाळ्यात खुलणारा निसर्ग, थेंबांचं, ढगांचं, नदीचं प्रत्येक वेळी दिसणारं निराळं रूप ही सगळी पाण्याची जादू दाखवण्याचा प्रयत्न अंकात केला आहे. पावसासारखीच या अंकातली चित्रंही सुंदर झालेली आहेत. वेगवेगळ्या शैलीतली ही चित्रं मुलांसोबत नक्की बघा. गोष्टींमध्ये नाहीत अशा अनेक गमती या चित्रांमध्ये सापडतील.
चिकूपिकूच्या ह्या अंकातली पावसाळ्यातली ही मज्जा मुलांना नक्की आवडेल.

352 in stock

Description

उत्साह, चौकस वृत्ती, संवेदनशीलता निसर्गाच्या जवळ जाऊन नक्कीच वाढतात. या अंकातल्या चित्रांमधून, गोष्टींमधून निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटेल. निसर्गाशी मुलांची नाळ जुळवून ठेवता यावी यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्याला करता येतील. आसपास दिसणारी झाडं, पक्षी, किडे यांचं मुलांबरोबर आपणही निरीक्षण करायला हवं. त्यांच्याविषयी बोलत राहायला हवं.

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू जुलै अंक 2023”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop