fbpx

भुकेला क्रेनी आणि पहिला पाऊस (Set of 2 Books)

250.00

या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.
भुकेला क्रेनी:
क्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट

पहिला पाऊस:
सीता नावाच्या हत्तीच्या पिल्लाला पाऊस कसा असतो तेच माहित नाहीये. तिनी पाहिलेला पहिला पाऊस कसा होता?

2 in stock

१ ते २ वर्षाच्या चिमुरड्यांना चित्रं बघायला नक्कीच आवडतील. जेवण भरवताना टीव्ही किंवा मोबाईलपेक्षा या गोष्टी मुलांना चं गुंतवतील.

3 ते ५ वर्षाच्या मुलांना निसर्ग आणि प्राणांच्या गोष्टी फार आवडतात. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून परत-परत वाचू शकतात. चित्र वाचनाची हीच सुरवात आहे.

६ ते ११: इंग्रजी माध्यमातील मुलांना या छोटया मराठी गोष्टी वाचायला आवडतील. मुलं या गोष्टींकडे कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने बघू शकतील

Additional information

Age Group

3+

Author

प्रियाल मोटे

ISBN

978-81-7925-539-1

Pages

24*2= 48

Binding

Paperback

Publisher

Jyotsna Prakashan

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भुकेला क्रेनी आणि पहिला पाऊस (Set of 2 Books)”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop