fbpx

मनू माऊ ( Manu mau)

(1 customer review)

185.00

माऊ गेल्यावर मनूला खूप प्रश्न पडले
माऊ कुठे गेला? पण तोच का गेला?
माऊशिवाय आपण कसं राहायचं?
पण तो कधीतरी तर परत येईल ना?
कधी मनू खूप रडली, कधी ‘नाही-नको’ च्या सूचनांना घाबरली.
कुटुंबाच्या पलीकडची वेगळी कुटुंबं तिनं पाहिली.
आपले जिवलग आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्या दुःखातून कसं सावरायचं आणि आपला आनंद कसा शोधायचा हे मनू हळूहळू शिकली.
अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं… एकटेपणा, भीती यातून मार्ग काढणं … मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक !

400 in stock

वेगळ्या, अवघड पण महत्त्वाच्या विषयावरचं हे पुस्तक आहे. मुलांशी काही कठीण गोष्टी बोलताना पालकांना सोबत करेल .. त्यांचा हात धरेल आणि त्याविषयीच्या संवादात सहजता, मोकळेपणा नक्की आणेल.

आपले जिवलग आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्या दुःखातून कसं सावरायचं आणि आपला आनंद कसा शोधायचा हे मनू हळूहळू शिकली.
अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं... एकटेपणा, भीती यातून मार्ग काढणं ... मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक !

Additional information

Number of pages:

54

Age Group

5+

Binding

Paperback

Author

Deepti Vispute

Publisher

One Zero Eight Learning Pvt. Ltd.

1 review for मनू माऊ ( Manu mau)

  1. Dr. Varsha Chiplunkar- Oak

    फारच वेगळे आणि सुंदर पुस्तक आहे. मुलांना एखादी जवळची व्यक्ती कायमची सोडून गेल्यानंतर त्या प्रसंगाकडे कुठल्या द्रुष्टीने बघावे हे अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. मोठ्या माणसांना देखील हे पुस्तक उपयुक्त ठरेल

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop