fbpx

मुलांशी बोलताना आपलं काही चुकतंय का?

125.00

आपण मुलांशी फक्त लवकर उठ, पटपट खा, वेड्यासारखं वागू नको एवढंच नाही ना बोलत? मुलांसमोर आपण इतर कोणाविषयी आणि काय बोलतो याचं भान ठेवतो का? लहान मुलांना मोठं समजून त्यांच्यावर जास्तीचा ताण तर देत नाही ना? कोणत्या वयात कोणत्या भावना समजून घेण्याची आकलनशक्ती मुलांमध्ये विकसित होते हे आपल्याला माहित आहे का? मुलांशी होणारा चांगला संवाद हा त्यांचं बालपण आणखी आनंदी करणार आहे, त्यामुळे बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून अशा भरपूर प्रश्नांविषयी जाणून घेऊ या.
तिकीट दर : १२५/-
तारीख : १४ जानेवारी २०२३
वेळ : संध्याकाळी ४ ते ५
Online: Zoom

If opting for Gpay, please send screen shot of Gpay payment on this No. 9172136478

Out of stock

Category:

या कार्यशाळेत तुम्ही अगदी कुटुंबासह कुठूनही ऑनलाईन सहभागी होऊ शकता.
सूचना : कार्यशाळेच्या आदल्या दिवशी मिटिंग लिंक पाठवली जाईल.
+9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे ही करता येईल.
अधिक माहिती साठी +8766462884 या नंबरवर संपर्क करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलांशी बोलताना आपलं काही चुकतंय का?”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop