fbpx

पालकांची शाळा- अनुजा कुलकर्णी

125.00

मुलांना वळण लावायचं तरी कसं? हा प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न आहे. वागण्याचं, खाण्या-पिण्याचं, झोपेचं, अभ्यासाचं वळण मुलांना लागावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण मुलांच्या दृष्टिकोनातून शिस्त म्हणजे काय? हे जाणून घेऊन, आई-बाबांनी नेमकं करायचं काय? हेदेखील समजून घ्यायला हवं.
‘पालकांची शाळा’ कार्यशाळेतून या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अनुजा कुलकर्णी.

 

 • तारीख : १७ डिसेंबर २०२३
 • वेळ : सकाळी  १० ते ११
 • तिकीट दर : ₹ १२५/- (फक्त पालक)
 • Online: Google Meet

Out of stock

Category:

मुलांना वळण कसं लावायचं?
- अनुजा कुलकर्णी

 • Date : 17th December 2023
 • Time  : 10.00 am to 11.00am
 • Ticket Rate :  ₹125/- (Only Parent)
 • Online: Google Meet

कार्यशाळेची लिंक एक दिवस आधी शेअर करण्यात येईल .

9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे ही करता येईल.
अधिक माहिती साठी  8766462884 या नंबरवर संपर्क करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पालकांची शाळा- अनुजा कुलकर्णी”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop