fbpx

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ (वयोगट : २ ते ६)

350.00

  • वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १
  • वयोगट : २ ते ६

छोट्या मुलांना विकतच्या खेळण्यांपेक्षा स्वतः हातांनी तयार करता येतील अशी खेळणी दिली तर ती जोडण्याची, मोडण्याची प्रक्रिया हा सुद्धा एक खेळच होऊन जातो. आपण स्वतः हातांनी काहीतरी तयार करू शकतो आणि ते खेळताना धमाल येते हा अनुभव मुलांचा आत्मविश्वास आणि कुतूहल वाढवणारा असतो. गरवारे बालभवनने तयार केलेला हा खेळण्यांचा सेट याच उद्देशाने बनवला आहे. यातली काही खेळणी शास्त्रीय तत्वांवर आधारित आहेत, त्यातली फक्त गंमत मुलांनी अनुभवावी एवढीच अपेक्षा आहे.

9 in stock

Categories: ,

या सेटमध्ये काय काय आहे?
१) आर्यभट्ट : जुन्या बाटल्या आणि दोरीपासून बनवलेलं जोडीने खेळायचं खेळणं
२) उंदीर : फरशीवर सुरसुर पळणारा, कागद आणि गोटी वापरून बनवायचा उंदीर
३) सुतारपक्षी : चोच मारत खाली येणारा सुतारपक्षी, म्हणजे घर्षण आणि ब्रेक या दोन तत्वांवर आधारित खेळणं
४) कापडी कोडं : रुमालावर शिवलेल्या चक्रव्यूहातून मणी सरकवत आत-बाहेर न्यायचं कोडं
५) भिंगरी : जुन्या CD आणि गोटीचा वापर करून तयार केलेली गरगर फिरत राहणारी नव्या रूपातली भिंगरी
६) पपेट्स : बोटात घालून खेळता येतील अशी पपेट्स तयार करण्याचं शीट

ChikuPiku Scientific Toys set 1: This scientific toys set is designed by Garware Balbhavan. The set includes some toys that kids can make on their own, play with them and have fun learning about interesting concepts through them. These toys will increase curiosity, creativity; make them think and also cultivate the habit of building things using their own hands!

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

ISSN

RNI TC No. MAHBIL10083

Binding

Paperback

No. of Pages

36

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ (वयोगट : २ ते ६)”

Your email address will not be published. Required fields are marked *

previous arrow
Slide
chikupiku - scientific toys set 1 - aaryabhatt
आर्यभट्ट

जुन्या बाटल्या आणि दोरीपासून बनवलेलं जोडीने खेळायचं खेळणं

Slide
chikupiku - scientific toys - set 1 - mouse
उंदीर

फरशीवर सुरसुर पळणारा कागद आणि गोटी वापरून बनवायचा उंदीर

Slide
chikupiku - scientific toys - set 1 - woodpecker
सुतारपक्षी

चोच मारत खाली येणारा सुतारपक्षी म्हणजे घर्षण आणि ब्रेक या दोन तत्वांवर आधारित खेळणं

Slide
chikupiku - scientific toys set 1 - cloth maze
कापडी कोडं

रुमालावर शिवलेल्या चक्रव्यूहातून मणी सरकवत आत-बाहेर न्यायचं कोडं

Slide
chikupiku - scientific toys - set1 - bhingri
भिंगरी

जुन्या CD आणि गोटी चा वापर करून तयार केलेली गरगर फिरत राहणारी नव्या रूपातली भिंगरी

Slide
chikupiku - scientific toys - set 1 - puppets
पपेट्स

बोटात घालून खेळता येतील अशी पपेट्स तयार करण्याचं शीट

next arrow
chikupiku membership storybooks

चिकूपिकू वार्षिक मेंबरशीप

दिवाळी आणि सुट्टी विशेषांक या २ जोड अंकासहित
एकूण १० अंक घरपोच

₹1200   ₹1500

chikupiku suttivisheshank 2023

चिकूपिकू सुट्टी विशेषांक 2023

मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक!

₹200 

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop