fbpx

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २ (वयोगट ६+)

475.00

  • वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २
  • वयोगट : ६+

६ वर्षांपुढची मुलं आणि मोठे मिळून तयार करू शकतील, खेळू शकतील असे हे बुद्धीला चालना देणारे खेळ आहेत. गरवारे बालभवनने तयार केलेल्या या सेटमध्ये हातांनी करून बघण्याच्या काही गमती आहेत, काही विचार करायला लावणारे तर काही वैज्ञानिक खेळ आहेत. Let’s sharpen our brains and enjoy while doing so.. !
मुलांच्या बुद्धीला चॅलेंज देऊ या, मनाला संवेदनशील करू या आणि त्यांच्या हातांना काम देऊ या !

9 in stock

Category:

या सेटमध्ये काय काय आहे?
१) सापळा : २ प्रकारचे सांगाडे तयार करण्याचे दोन कागदी सेट
२) माध्यम जत्रा : गरज, सोय, चैन यामध्ये आपल्या वस्तूंची विभागणी करता येईल का हा विचार करायला लावणारा खेळ.
३) CG : छोट्याशा टोकावर बॅलन्स होऊ शकणारी, गुरुत्वमध्य तत्वावर आधारित कागदी खेळणी
४) CF : फिरताना हातपाय हलवणारा जोकर आणि centrifugal शक्तीवर आधारित खेळणी
५) बायनरी : दोनच्या पटीतल्या अंकांवर आधारित, मुलंही करू शकतील अशा दोन जादू
६) सोलर : सूर्यमालेची कागदी प्रतिमा आणि सूर्याचा वर्णपट दिसू शकेल असा स्पेक्ट्रोस्कोप बनवण्याचं किट

ChikuPiku Scientific Toys set 2: This scientific toys set is designed by Garware Balbhavan. The set includes some toys that kids can make on their own, play with them and have fun learning about interesting concepts through them. These toys will increase curiosity, creativity; make them think and also cultivate the habit of building things using their own hands!

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

ISSN

RNI TC No. MAHBIL10083

Binding

Paperback

No. of Pages

36

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २ (वयोगट ६+)”

Your email address will not be published. Required fields are marked *

previous arrow
Slide
Chikupiku - scientific toys - set2 - sapla
सापळा

२ प्रकारचे सांगाडे तयार करण्याचे दोन कागदी सेट

Slide
Chikupiku - scientfic toys - set 2 - madhyam jatra
माध्यम जत्रा

गरज, सोय, चैन यामध्ये आपल्या वस्तूंची विभागणी करता येईल का हा विचार करायला लावणारा खेळ.

Slide
chikupiku - scientific toys - set 2 - center of gravity
Center of Gravity

छोट्याशा टोकावर बॅलन्स होऊ शकणारी, गुरुत्वमध्य तत्वावर आधारित कागदी खेळणी

Slide
chikupiku - scientific toys - set 2 - CF
Centrifugal Force

फिरताना हातपाय हलवणारा जोकर आणि centrifugal शक्तीवर आधारित खेळणी

Slide
chikupiku - scientific toys set 2 - binary game
बायनरी

दोन च्या पटीतल्या अंकांवर आधारित, मुलंही करू शकतील अशा दोन जादू

Slide
chikupiku - scientific toys set 2 - solar
सोलर

सूर्यमालेची कागदी प्रतिमा आणि सूर्याचा वर्णपट दिसू शकेल असा स्पेक्ट्रोस्कोप बनवण्याचं किट

next arrow
chikupiku membership storybooks

चिकूपिकू वार्षिक मेंबरशीप

दिवाळी आणि सुट्टी विशेषांक या २ जोड अंकासहित
एकूण १० अंक घरपोच

₹1200   ₹1500

chikupiku suttivisheshank 2023

चिकूपिकू सुट्टी विशेषांक 2023

मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक!

₹200 

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop