fbpx

शेकोटीची मज्जा

250.00

चिकूपिकू सोबत करू या थंडीमध्ये शेकोटीची मज्जा-मस्ती, गोष्टी, गाणी, खेळ, खाणं-पिणं , गप्पा आणि भरपूर धमाल.
थंडी पडली की शेकोटीची ऊब आणि शेकोटीजवळ बसून मारलेल्या गप्पा, म्हणलेली गाणी, या सगळ्याची मजा काही औरच ! चला तर मग हीच मज्जा-मस्ती अनुभवायला भेटू या,चिकूपिकूच्या शेकोटी इव्हेंटला शनिवारी गरवारे बालभवन येथे.

 • तारीख : २३ डिसेंबर २०२३
 • वेळ : संध्याकाळी ६.३० ते ८.३० वा.
 • तिकीट दर : ₹ २५० प्रत्येकी ( तिकीट दरामध्ये खाऊ समाविष्ट )
 • स्थळ : गरवारे बालभवन, सारसबागे समोर.

Out of stock

Category:
चिकूपिकू सोबत करू या थंडीमध्ये शेकोटीची मज्जा-मस्ती, गोष्टी, गाणी, खेळ, खाणं-पिणं , गप्पा आणि भरपूर धमाल.
थंडी पडली की शेकोटीची ऊब आणि शेकोटीजवळ बसून मारलेल्या गप्पा, म्हणलेली गाणी, या सगळ्याची मजा काही औरच ! चला तर मग हीच मज्जा-मस्ती अनुभवायला भेटू या,चिकूपिकूच्या शेकोटी इव्हेंटला शनिवारी गरवारे बालभवन येथे.

 • Date :  23rd Dec. 2023
 • Time : 6.30 pm to 8.30 pm
 • Ticket rate :  250/- (Per Person) Included Food
 • venue : Garware Balbhavan, in front of Saras Baug

9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे ही करता येईल.
अधिक माहिती साठी  8766462884 या नंबरवर संपर्क करा.

Additional information

Child

0, 1, 2, 3, 4

Parent

0, 1, 2, 3, 4

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शेकोटीची मज्जा”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop