fbpx
CP Banner
Chiku Piku Yearly Membership
(10 magazines in one year)

Chiku Piku Yearly Membership (10 magazines in one year)

चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात.

₹1200    ₹1500
(20%OFF) Inclusive of all taxes

टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 इतके लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सब्स्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.

* जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे २० रु. आकारले जातील.

मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल तरी घरी जी भाषा बोलली जाते, ती मातृभाषा मुलांना जास्त जवळची असते. त्या भाषेतच मुलं विचार करतात आणि व्यक्त होतात. म्हणूनच चिकूपिकू हे मराठी भाषेतलं लहान मुलांचं लाडकं मासिक आहे.

चिकूपिकू कशासाठी?

१ ते ८ वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग सर्वाधीक असतो. मुलांमधल्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंना चालना मिळावी, गोष्टींच्या जगातून भरपूर नवे अनुभव त्यांना मिळावेत अशी चिकूपिकूच्या प्रत्येक अंकाची रचना असते. आई-बाबा, आजी-आजोबा मुलांना गोष्टी वाचून दाखवतात, एकत्र मिळून ॲक्टिव्हिटीज करतात तेव्हा मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होतं.

८ बहुरंगी बुद्धिमत्तांवर गाणी, गोष्टी, कोडी, खेळ
मुलांना गुंतवून स्क्रीन टाईम कमी करायला उपयोगी
मोटर स्किल्ससाठी हातांनी करून बघायचे प्रयोग
क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज
भाषाविकासाच्या दृष्टीने मुलांना समजेल अशी सोपी भाषा
शास्त्रज्ञांच्या गोष्टी आणि सोपे प्रयोग

मस्ती करू-मज्जा करू,
मुलांचे बालपण समृद्ध करू!

Characters, Stories and Activity

Meet the Super Cool Characters from ChikuPiku

चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे आणि पालकांचे बोलके अभिप्राय

Slide

चिकूपिकूचा अंक खूप छान आहे. माझ्या १० महिन्याच्या मुलीला, अनुष्टीला चिकूपिकूमधील कॅरेक्टर्स खूप आवडतात. ती आवर्जून हे पुस्तक बघायला मागते. We are very happy with it. Thanks ChikuPiku!

अपर्णा कुलकर्णी, पुणे

Slide

आम्ही दर महिन्याला पोस्टमनकाकांची वाटच पाहात असतो. अंकातली चित्रं खूप सुंदर आणि भाषा अगदी सोपी आहे. चिकूपिकूने वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आम्ही अंक सारखे-सारखे वाचतो तरी तितकीच मज्जा वाटते.

Rhucha Patil, पुणे

Slide

सध्याच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात मराठी भाषेशी नाळ जोडून ठेवण्याचे काम चिकूपिकूमुळे होत आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशा गोष्टी, साजेशी चित्रे, इतर activities आणि ऑडिओ स्टोरीज चिकूपिकूला unique बनवतात.

मानसी भुसारी, पुणे

Slide

चिकूपिकूच्या अंकातले सगळेच Characters शिवांकला आवडतात पण Curious Cubo च्या गोष्टी त्याला सगळ्यात जास्त आवडतात. चिमणी चित्रं, Nature and Me या एक्टिव्हिटीज नाविन्यपूर्ण आहेत. ऑडिओ गोष्टीतून प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

डॉ. आरती कुलकर्णी, ठाणे

Slide

चिकूपिकू येती घरा, तोची आमुचा चेहरा हसरा. दिवसभर रेवाला लाभतो चिकूपिकू आणि आजी-आबांचा सहवास. आणि रात्र होते आईच्या कुशीत चिकूपिकू सोबतच. या काळात जेव्हा बाहेर खेळायला जाता येत नाही, तेव्हा चिकू, पिकू, मिकू, बागुलबुवा, छबी, क्युबो हेच रेवाचे सवंगडी.

रेवा पोटे, पुणे

चिकूपिकूचा वापर कसा करता येईल?

chikupiku

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी

 • चित्रं दाखवून गोष्टी सांगू या, अगदी जेवण भरवतानासुध्दा. ‘हा वाघोबा बघ काय करतोय!’, ‘ही ताई कशी हसतीये!’ अशा चित्रं गप्पा मारू या.
 • खडू, पेन्सिल देऊन ॲक्टिव्हिटीजची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही.
 • गोष्टीतील चित्रं समोर ठेवून ऑडिओ गोष्टी ऐकवू या.
chikupiku

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी

 • आई-बाबांबरोबर अंकातल्या गोष्टी वाचल्या की नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील.
 • पुन्हा-पुन्हा अंक हाताळतील.
 • ॲक्टिव्हिटीज स्वतः सोडवू शकतील.
chikupiku

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी

 • चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील.
 • लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील.
 • नवीन चित्रं सुचतील, नव्या ॲक्टिव्हिटीज स्वतः बनवू शकतील.
 • चित्रं वापरून गोष्टी रचू शकतील.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सबस्क्रिप्शन मध्ये काय काय समाविष्ट आहे?
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी भरल्यास त्या महिन्यापासून पुढच्या पूर्ण वर्षाचे चिकूपिकू मासिकाचे अंक घरपोच पाठवले जातील. ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक असतो आणि एप्रिल – मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक असतो. बाकीच्या महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण १० अंक मिळतील. प्रत्येक अंकातल्या गोष्टी या ऑडिओ स्टोरी स्वरूपात वेबसाईटवर उपलब्ध असतात. त्याशिवाय पालकांना आवडतील असे ब्लॉग, मुलांसाठी काही व्हिडिओ स्वरूपातील ऍक्टिव्हिटीज या फेसबुक, व्हाट्सअँप, यु-ट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील.

टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 चार्जेस लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.*
*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹20 आकारले जातील.

चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे?
मातृभाषा ही मुलाची पहिली भाषा असते. आई ज्या भाषेत बोलते ती भाषा आईच्या पोटात असल्यापासून मूल ऐकत असतं. ही भाषा त्याला जवळची असते, मातृभाषेत त्याला गोष्टींचं आकलन नीट होतं. हेच लक्षात घेऊन चिकूपिकू मासिकातला ८०% मजकूर मराठी भाषेत आहे. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात.
१ ते ८ वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षर ओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
माझं मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असेल तर मराठीतीलं मासिक कसं उपयोगी ठरेल ?
मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत.
मासिकाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत दोन वेगळे अंक आहेत का?
नाही. चिकूपिकू हे एकच मासिक आहे. मासिकातील ८०% मजकूर मराठीमध्ये आहे ज्यातील काही गोष्टी मराठीत आणि १-२ गोष्टी/कविता  इंग्रजीत आहेत.
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
भारतात जिथे इंडियन पोस्ट पोहोचू शकते अश्या सर्व ठिकाणी आम्ही चिकूपिकू मासिक पाठवू शकतो. पुण्यातील ऑर्डर्स DTDC द्वारे आणि पुण्याबाहेरील ऑर्डर्स या रजिस्टर्ड इंडियन पोस्टाने पाठवल्या जातात.
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?
चिकूपिकू मासिकाच्या उद्देशांपैकी काही म्हणजे मुलांचा स्क्रीन-टाइम कमी करणे, मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देणे, वाचनाची आवड वाढवणे, हातांनी ऍक्टिव्हिटीज करण्यास, वस्तू -खेळणी बनविण्यास प्रोत्साहन देणे ही आहेत. त्यामुळे हे हातात धरून वाचता येईल, त्यावर चित्र काढता, रंगवता येतील असं खरंखुरं मासिक आहे. काही जुन्या अंकांच्या pdf आम्ही सोयीसाठी आणि मासिक कसं आहे याची कल्पना येण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या वेबसाईटवरच्या E-book विभागात बघता येतील.
चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात.
₹1200  ₹1500
(20%OFF) Inclusive of all taxes
टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 इतके लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सब्स्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.*

*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे २० रु. आकारले जातील.

मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल तरी घरी जी भाषा बोलली जाते; ती मातृभाषा मुलांना जास्त जवळची असते. त्या भाषेतच मुलं विचार करतात आणि व्यक्त होतात. म्हणूनच चिकूपिकू हे मराठी भाषेतलं लहान मुलांचं लाडकं मासिक आहे.

चिकूपिकू कशासाठी?

१ ते ८ वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग सर्वाधीक असतो. मुलांमधल्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंना चालना मिळावी, गोष्टींच्या जगातून भरपूर नवे अनुभव त्यांना मिळावेत अशी चिकूपिकूच्या प्रत्येक अंकाची रचना असते. आई-बाबा, आजी-आजोबा मुलांना गोष्टी वाचून दाखवतात, एकत्र मिळून ॲक्टिव्हिटीज करतात तेव्हा मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होतं.

८ बहुरंगी बुद्धिमत्तांवर गाणी, गोष्टी, कोडी, खेळ
क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज
मुलांना गुंतवून स्क्रीन टाईम कमी करायला उपयोगी
भाषाविकासाच्या दृष्टीने मुलांना समजेल अशी सोपी भाषा
मोटर स्किल्ससाठी हातांनी करून बघायचे प्रयोग
शास्त्रज्ञांच्या गोष्टी आणि सोपे प्रयोग

मस्ती करू-मज्जा करू,
मुलांचे बालपण समृद्ध करू!

प्रत्येक महिन्याला १ असे एकूण १० अंक घरपोच

Characters , Stories
and Activity

Slide

Story about true friendship

चिकूपिकू

Slide

An underwater adventure story

फिशिरा

Slide

Fantasy and adventure story

छबी आणि बागुलबुवा

Slide

Science Explorers Tales

क्यूबो

Slide

Importance of personal hygiene through relatable stories!

माऊ बाऊ

चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे
आणि पालकांचे बोलके
अभिप्राय

Slide

चिकूपिकूचा अंक खूप छान आहे. माझ्या १० महिन्याच्या मुलीला, अनुष्टीला चिकूपिकूमधील कॅरेक्टर्स खूप आवडतात. ती आवर्जून हे पुस्तक बघायला मागते. We are very happy with it. Thanks ChikuPiku!

अपर्णा कुलकर्णी, पुणे

Slide

आम्ही दर महिन्याला पोस्टमनकाकांची वाटच पाहात असतो. अंकातली चित्रं खूप सुंदर आणि भाषा अगदी सोपी आहे. चिकूपिकूने वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आम्ही अंक सारखे-सारखे वाचतो तरी तितकीच मज्जा वाटते.

Rhucha Patil , पुणे

Slide

सध्याच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात मराठी भाषेशी नाळ जोडून ठेवण्याचे काम चिकूपिकूमुळे होत आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशा गोष्टी, साजेशी चित्रे, इतर activities आणि ऑडिओ स्टोरीज चिकूपिकूला unique बनवतात.

मानसी भुसारी, पुणे

Slide

चिकूपिकूच्या अंकातले सगळेच Characters शिवांकला आवडतात पण Curious Cubo च्या गोष्टी त्याला सगळ्यात जास्त आवडतात. चिमणी चित्रं, Nature and Me या एक्टिव्हिटीज नाविन्यपूर्ण आहेत. ऑडिओ गोष्टीतून प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

डॉ. आरती कुलकर्णी, ठाणे

Slide

चिकूपिकू येती घरा, तोची आमुचा चेहरा हसरा. दिवसभर रेवाला लाभतो चिकूपिकू आणि आजी-आबांचा सहवास. आणि रात्र होते आईच्या कुशीत चिकूपिकू सोबतच. या काळात जेव्हा बाहेर खेळायला जाता येत नाही, तेव्हा चिकू, पिकू, मिकू, बागुलबुवा, छबी, क्युबो हेच रेवाचे सवंगडी.

रेवा पोटे, पुणे

Slide

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी

● चित्रं दाखवून गोष्टी सांगू या, अगदी जेवण भरवतानासुध्दा. 'हा वाघोबा बघ काय करतोय!
'ही ताई कशी हसतीये!' अशा चित्रं गप्पा मारू या.
● खडू, पेन्सिल देऊन ॲक्टिव्हिटीजची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही.
● गोष्टीतील चित्रं समोर ठेवून ऑडिओ गोष्टी ऐकवू या.

Slide

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी

● आई-बाबांबरोबर अंकातल्या गोष्टी वाचल्या की नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील.
● पुन्हा-पुन्हा अंक हाताळतील.
●गोष्टीतील चित्रं समोर ठेवून ऑडिओ गोष्टी ऐकवू या.

Slide

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी

● चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील.
● लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील.
● नवीन चित्रं सुचतील, नव्या ॲक्टिव्हिटीज स्वतः बनवू शकतील.
● चित्रं वापरून गोष्टी रचू शकतील.

FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सबस्क्रिप्शन मध्ये काय काय समाविष्ट आहे?
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी भरल्यास त्या महिन्यापासून पुढच्या पूर्ण वर्षाचे चिकूपिकू मासिकाचे अंक घरपोच पाठवले जातील. ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक असतो आणि एप्रिल – मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक असतो. बाकीच्या महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण १० अंक मिळतील. प्रत्येक अंकातल्या गोष्टी या ऑडिओ स्टोरी स्वरूपात वेबसाईटवर उपलब्ध असतात. त्याशिवाय पालकांना आवडतील असे ब्लॉग, मुलांसाठी काही व्हिडिओ स्वरूपातील ऍक्टिव्हिटीज या फेसबुक, व्हाट्सअँप, यु-ट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील.

टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 चार्जेस लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.*

*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹20 आकारले जातील.

चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे?
मातृभाषा ही मुलाची पहिली भाषा असते. आई ज्या भाषेत बोलते ती भाषा आईच्या पोटात असल्यापासून मूल ऐकत असतं. ही भाषा त्याला जवळची असते, मातृभाषेत त्याला गोष्टींचं आकलन नीट होतं. हेच लक्षात घेऊन चिकूपिकू मासिकातला ८०% मजकूर मराठी भाषेत आहे. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात.
१ ते ८ वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षर ओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
माझं मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असेल तर मराठीतीलं मासिक कसं उपयोगी ठरेल ?
मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत.
मासिकाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत दोन वेगळे अंक आहेत का?
नाही. चिकूपिकू हे एकच मासिक आहे. मासिकातील ८०% मजकूर मराठीमध्ये आहे ज्यातील काही गोष्टी मराठीत आणि १-२ गोष्टी/कविता  इंग्रजीत आहेत.
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
भारतात जिथे इंडियन पोस्ट पोहोचू शकते अश्या सर्व ठिकाणी आम्ही चिकूपिकू मासिक पाठवू शकतो. पुण्यातील ऑर्डर्स DTDC द्वारे आणि पुण्याबाहेरील ऑर्डर्स या रजिस्टर्ड इंडियन पोस्टाने पाठवल्या जातात.
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?
चिकूपिकू मासिकाच्या उद्देशांपैकी काही म्हणजे मुलांचा स्क्रीन-टाइम कमी करणे, मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देणे, वाचनाची आवड वाढवणे, हातांनी ऍक्टिव्हिटीज करण्यास, वस्तू -खेळणी बनविण्यास प्रोत्साहन देणे ही आहेत. त्यामुळे हे हातात धरून वाचता येईल, त्यावर चित्र काढता, रंगवता येतील असं खरंखुरं मासिक आहे. काही जुन्या अंकांच्या pdf आम्ही सोयीसाठी आणि मासिक कसं आहे याची कल्पना येण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या वेबसाईटवरच्या E-book विभागात बघता येतील.

माझा मित्र, माझा चिकूपिकू अंक!

दिवाळी आणि सुट्टी विशेषांक
या २ जोड अंकांसहित एकूण १० अंक

₹ 1200/-

(Free Shipping)

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop