fbpx

मुलांच्या आयुष्यातलं अनुभवांचं दार
आपण कायम खुलं ठेवायला पाहिजे.

मोकळेपणाने चित्रं काढू दे, हस्तकला शिकू दे, गाणी गाऊ दे, वाद्य वाजवू दे, नाचू दे, कारखाने, सामाजिक संस्था पाहू दे. शिक्षणाची संकल्पना बदलते आहे. हे लक्षात घ्यायला हवं.

– शोभा भागवत

चिकूपिकू मासिकातून निरनिराळे अनुभव मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

मासिकातूनच छोट्या-छोट्या गोष्टींचं
वळण मुलांना नक्की लागू शकेल.

भाषेचं वळण

गोष्टी ऐकून भाषा समृद्ध होते. तुमचं मूल कोणत्या भाषेत विचार करतं? मातृभाषेचा पाय पक्का असेल तर इतर भाषा मूल सहज शिकू शकेल. भाषेचं चांगलं वळण लावण्यासाठी चिकूपिकूच्या गोष्टी मदत करतील.

निसर्गाविषयी संवेदनशीलतेचं वळण

या सदरात निसर्गातले प्राणी, पक्षी, झाडं, किडे-कीटक यांच्या गोष्टी असतात. गोष्टी ऐकून, चित्रं बघून या सगळ्यांविषयी कुतूहल आणि प्रेम मुलांना वाटायला लागतं. जबाबदारीचीसुद्धा जाणीव होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचं वळण

शास्त्रज्ञांच्या / संशोधकांच्या गोष्टी, किस्से मुलं ऐकतात. त्यांना नवे प्रश्न पडतात. छोटे छोटे प्रयोग, उद्योग ते करायला लागतात. चौकस विचार करायला लागतात.

चांगलं बोलण्याचं, चांगलं वागण्याचं वळण

प्रेम, जबाबदारी, सहकार्य, स्वावलंबन अशी मूल्य अंकातून पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.

हातांनी काम करायचं वळणं

चिकूपिकूत दिलेली खेळणी, ॲक्टिव्हिटीज मुलं आपल्यासोबत करून बघतात. कातर काम, चिकट कामातून हातांचा सफाईदार वापर करायला लागतात.

कल्पनाशक्तीचं वळण

स्क्रीनवरच्या गोष्टी मुलं फक्त बघतात पण पुस्तकातल्या गोष्टी ते imagine करतात.मेंदूतली ही खास शक्ती लहान वयात विकसित होऊ शकते.

कलेचं वळण

चिकूपिकूमधल्या हटके ॲक्टिव्हिटीज मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देतात, त्यातून चित्रकलेचे वेगळे अनुभव मुलांना मिळतात. सौंदर्य गुणांक वाढायला मदत होते.

एखाद्या गोष्टीचं वळण लागतं, चांगली सवय लागते, तिचं महत्त्वं लक्षात येतं आणि तो संस्कार बनतो. संस्कार कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सोडत नाही.

– शोभा भागवत.

जेवणं, झोपणं, अभ्यास, वर्तवणूक यांचं वळण कसं लावायचं ऐकू या तज्ज्ञांकडून

मुलांचा हट्टीपणा कसा हॅन्डल करायचा?
त्यांना नीट वागायला कसं शिकवायचं?
-अनुजा कुलकर्णी
बालमानसतज्ज्ञ
मुलांना वेळेवर झोपण्याचं वळण लावणं का गरजेचं आहे?
-डॉ. अमृता बेडेकर
Anesthesiologist & Sleep Consultant
अभ्यास आनंदाने करण्याचं वळण कसं लावता येईल?
-डॉ. श्रुती पानसे
बालशिक्षणतज्ज्ञ

50+
Magazines
Printed

7000+
Families
Reached
10,000+
Children Enjoying
ChikuPiku

चिकूपिकू मासिकातून निरनिराळे अनुभव मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

मुलांच्या आयुष्यातलं अनुभवांचं दार आपण कायम खुलं ठेवायला पाहिजे.

मोकळेपणाने चित्रं काढू दे, हस्तकला शिकू दे, गाणी गाऊ दे, वाद्य वाजवू दे, नाचू दे, कारखाने, सामाजिक संस्था पाहू दे. शिक्षणाची संकल्पना बदलते आहे. हे लक्षात घ्यायला हवं.

– शोभा भागवत

चिकूपिकू मासिकातून निरनिराळे अनुभव मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

मासिकातूनच छोट्या-छोट्या गोष्टींचं वळण मुलांना नक्की लागू शकेल.

भाषेचं वळण

गोष्टी ऐकून भाषा समृद्ध होते. तुमचं मूल कोणत्या भाषेत विचार करतं? मातृभाषेचा पाय पक्का असेल तर इतर भाषा मूल सहज शिकू शकेल. भाषेचं चांगलं वळण लावण्यासाठी चिकूपिकूच्या गोष्टी मदत करतील.

निसर्गाविषयी संवेदनशीलतेचं वळण

या सदरात निसर्गातले प्राणी, पक्षी, झाडं, किडे-कीटक यांच्या गोष्टी असतात. गोष्टी ऐकून, चित्रं बघून या सगळ्यांविषयी कुतूहल आणि प्रेम मुलांना वाटायला लागतं. जबाबदारीचीसुद्धा जाणीव होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचं वळण

शास्त्रज्ञांच्या / संशोधकांच्या गोष्टी, किस्से मुलं ऐकतात. त्यांना नवे प्रश्न पडतात. छोटे छोटे प्रयोग, उद्योग ते करायला लागतात. चौकस विचार करायला लागतात.

चांगलं बोलण्याचं, चांगलं वागण्याचं वळण

प्रेम, जबाबदारी, सहकार्य, स्वावलंबन अशी मूल्य अंकातून पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.

हातांनी काम करायचं वळणं

चिकूपिकूत दिलेली खेळणी, ॲक्टिव्हिटीज मुलं आपल्यासोबत करून बघतात. कातर काम, चिकट कामातून हातांचा सफाईदार वापर करायला लागतात.

कल्पनाशक्तीचं वळण

स्क्रीनवरच्या गोष्टी मुलं फक्त बघतात पण पुस्तकातल्या गोष्टी ते imagine करतात.मेंदूतली ही खास शक्ती लहान वयात विकसित होऊ शकते.

कलेचं वळण

चिकूपिकूमधल्या हटके ॲक्टिव्हिटीज मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देतात, त्यातून चित्रकलेचे वेगळे अनुभव मुलांना मिळतात. सौंदर्य गुणांक वाढायला मदत होते.

एखाद्या गोष्टीचं वळण लागतं, चांगली सवय लागते, तिचं महत्त्वं लक्षात येतं आणि तो संस्कार बनतो. संस्कार कुठल्याही परिस्थितीत आपल्याला
सोडत नाही.

– शोभा भागवत.

जेवणं, झोपणं, अभ्यास, वर्तवणूक यांचं वळण कसं लावायचं ऐकू या तज्ज्ञांकडून

मुलांचा हट्टीपणा कसा हॅन्डल करायचा?
त्यांना नीट वागायला कसं शिकवायचं?
-अनुजा कुलकर्णी
बालमानसतज्ज्ञ

मुलांना वेळेवर झोपण्याचं वळण लावणं का गरजेचं आहे?
-डॉ. अमृता बेडेकर
Anesthesiologist & Sleep Consultant

अभ्यास आनंदाने करण्याचं वळण कसं लावता येईल?
-डॉ. श्रुती पानसे
बालशिक्षणतज्ज्ञ
50+
Magazines Printed
7000+
Families Reached
10,000+
Children Enjoying ChikuPiku
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop